
मुंबई : महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर-२०२५ चे प्रकाशन करताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, शेजारी संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, कंपनी सचिव विनीता श्रीवाणी, मुख्य अभियंता श्री. सुनील सूर्यवंशी, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. राजू गायकवाड , श्री. मंगेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व प्लॅनर-२०२५ चे थाटात प्रकाशन ----------------------------------- मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वार्षिक दैनंदिनी , प्लॅनर-२०२४ व सेवाभरती विनियम पुस्तकाचे प्रकाशन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे, मुख्य अभियंता श्री. सुनील सूर्यवंशी, श्री. किशोर गरुड, श्री. भूषण बल्लाळ, कंपनी सचिव विन...