अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा -------- मुंबई, दि. १३ : अपर जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. वांद्रे येथील प्रकाशगंगा इमारतीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता (स्थापत्य) श्री. संदीप हाके, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) श्री. राजू गायकवाड, मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) श्री. नितीन कांबळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील, उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. प्रशांत गोरडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, संचालक (मानव संसाधन) यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती अश्विनी तेरकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांनी सुरूवातीपासून सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत अनेक उपक्रम राबविलेले आहेत. मुक्या प्राण्यांचे संगोपन, ...