मुंबई : म हापारेषणच्या २० व्या वर्धापनदिन ानिमित्त आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात बोलताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार. शेजारी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण , संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर , संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री मती सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. शशांक जेवळीकर ----------- मुंबई : म हापारेषणच्या २० व्या वर्धापनदिन ानिमित्त आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात सेफ्टी मॅन्युअल व डिझास्टर मॅन्युअलचे प्रकाशन करताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) श्री. विश्वास पाठक . शेजारी संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण , संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर , संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री मती सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री....
Posts
Showing posts from June, 2025